आज तिने मला सकाळी,
म्हणे शेवटचा बाय केला,
आता काय सांगू मित्रांनो,
माझा तिथेच अर्धा जीव गेला...... ...
म्हणे शेवटचा बाय केला,
आता काय सांगू मित्रांनो,
माझा तिथेच अर्धा जीव गेला...... ...
ती मला बोलत होती कि,
खूप त्रास दिलं तू मला,
त्रास तर मलाही खूप झाला,
पण कधी नाही सांगितले तिला,
आता काय सांगू मित्रांनो,
माझा तिथेच अर्धा जीव गेला......
खूप त्रास दिलं तू मला,
त्रास तर मलाही खूप झाला,
पण कधी नाही सांगितले तिला,
आता काय सांगू मित्रांनो,
माझा तिथेच अर्धा जीव गेला......
प्रेम करतो मी तिच्यावर खूप,
आणि मित्र तिचा मी एकदम खास,
का मला कधी समजले नाही,
हा तर माझ्याच वेड्या मनाचा भास,
आणि मित्र तिचा मी एकदम खास,
का मला कधी समजले नाही,
हा तर माझ्याच वेड्या मनाचा भास,
का माझ्याच मानाने मला,
आज असा दगा दिला,
आता काय सांगू मित्रांनो,
माझा तिथेच अर्धा जीव गेला......
आज असा दगा दिला,
आता काय सांगू मित्रांनो,
माझा तिथेच अर्धा जीव गेला......
खूप मस्ती केली मैत्रीमध्ये,
खूप भांडण हि आम्ही केले,
याच मस्ती आणि भांडण मध्ये,
तिला मी माझे विश्व केले,
खूप भांडण हि आम्ही केले,
याच मस्ती आणि भांडण मध्ये,
तिला मी माझे विश्व केले,
सांगितले तिने तेव्हा मला कि,
अनु खूप त्रास होईल रे तुला,
आता काय सांगू मित्रांनो,
माझा तिथेच अर्धा जीव गेला......
अनु खूप त्रास होईल रे तुला,
आता काय सांगू मित्रांनो,
माझा तिथेच अर्धा जीव गेला......
मीही आज तिला बोललो कि,
सुखी राहा जीवनात तुझ्या,
आता मी त्रास नाही देणार तुला,
तिच्याच साठी शेवटचे,
ब!य मी केले तिला,
आता काय सांगू मित्रांनो,
माझा तिथेच अर्धा जीव गेला.....
सुखी राहा जीवनात तुझ्या,
आता मी त्रास नाही देणार तुला,
तिच्याच साठी शेवटचे,
ब!य मी केले तिला,
आता काय सांगू मित्रांनो,
माझा तिथेच अर्धा जीव गेला.....
~निलहर्ष...एक हरवलेल नाव~