एक मैत्रीण म्हणून तू माझ्या आयुष्यात आलीस...
बघता बघता मैत्री मधून प्रेम आपल्यात झाले..
तुझी सवय झाली आता या मनाला...
एक क्षण ही तुझ्या वीना जड़ वाटतो मनाला...
बघता बघता मैत्री मधून प्रेम आपल्यात झाले..
तुझी सवय झाली आता या मनाला...
एक क्षण ही तुझ्या वीना जड़ वाटतो मनाला...
आणि एक दिवस अचानक तू मला म्हणतेस की..
बास झाल आता हे प्रेम खुप झालीत प्रेमाची स्वप्न...
आणि तू पाठ फिरवलिस...
बास झाल आता हे प्रेम खुप झालीत प्रेमाची स्वप्न...
आणि तू पाठ फिरवलिस...
तू एकदाहि विचार केला नाहीस...
माझ्या मनावर याचा काय परिणाम झाला असेल..
अर्थातच या दूर जाण्याचा त्रास तुला ही होतोय...
माझ्या मनावर याचा काय परिणाम झाला असेल..
अर्थातच या दूर जाण्याचा त्रास तुला ही होतोय...
पण का म्हणून तू हा निर्णय घेतलास कळेल का?
जास्त नाही पण मनात साठलेल्या प्रश्नांची उत्तर मिळेल का?
जास्त नाही पण मनात साठलेल्या प्रश्नांची उत्तर मिळेल का?
तू सोबत होतिस म्हणून कुठलीही गोष्ट करायला तुझा प्रतिसाद मिळत होता...
मनाला एक प्रेरणा मिळत होती की अनिल हे अवघड नाही...तू करू शकतोस...
मनाला एक प्रेरणा मिळत होती की अनिल हे अवघड नाही...तू करू शकतोस...
पण तू गेलीस अणि सर्व प्रेरणा हरवली माझी...
अगदी कालचे उदाहरण म्हणून सांगतो....
अगदी कालचे उदाहरण म्हणून सांगतो....
माझी परीक्षा होती, पेपर लिहायला बसलो आणि सर्व विसरलो की माला त्या पेपर मधे काही लिहायच आहे म्हणून...
तू म्हणतेस की तू माझ्या आयुष्यात आहेस म्हणून मी माझ्या करियर कड़े लक्ष्य देत नाही...
एजी वेडे तुला कोण समजावेल की तू सोबत होतिस म्हणून मी लक्ष्य देत तरी होतो....
पण आता कसले करियर अणि कसली सेटलमेंट...
एजी वेडे तुला कोण समजावेल की तू सोबत होतिस म्हणून मी लक्ष्य देत तरी होतो....
पण आता कसले करियर अणि कसली सेटलमेंट...
सर्व काही विस्कळीत झालय....
येऊन बघ एकदा.... तुझ्याविना माझ आयुष्य...
का म्हणून तू हा निर्णय घेतलास कळेल का?
जास्त नाही पण मनात साठलेल्या प्रश्नांची उत्तर मिळेल का?
जास्त नाही पण मनात साठलेल्या प्रश्नांची उत्तर मिळेल का?
~निलहर्ष...एक हरवलेल नाव~
No comments:
Post a Comment